शिकलेला भाऊ

शिकलेला भाऊ शिकलेला भाऊ नको दूर दूर राहू गावाला राहतो तुझा धाकटा भाऊ.

तू बक्कळ पैसे कमवतो, व्याजाने देतोय 

मात्र तुझा धाकटा भाऊ कर्जाने व्याकुळ होतोय शेतात जे पिकवतोय ते तुला आणून देतोय 

शिकलेला भाऊ शिकलेला भाऊ नको दूर दूर राहू गावाला राहतो तुझा धाकटा भाऊ

तू मात्र रोज खातोय पुरणपोळ्या,आणि भाजीपाला

तुझा धाकटा भाऊ कष्ट करून उपाशीपोटी झोपतोय रणमाळा.

शिकलेला भाऊ शिकलेला भाऊ नको दूर दुर राहूगावाला राहतो तुझा धाकटा भाऊ

तो सरळ साधा त्याच्याकडे काही नाही तरी आहे मनाने भोळा मात्र तुझ्याकडे आहे कपटीपणा

शिकलेला भाऊ शिकलेला भाऊ नको दूर दूर राहू गावाला राहतो तुझा धाकटा भाऊ

तू बक्कळ कमावलं पण सर्व काही स्वार्थासाठी गेलं 

तुझ्याकडे आहे बंगला बंगल्यासमोर आहे गाडी मंदिर मात्र त्याच्याकडे आहे झोपडं

झोपड्या समोर आहे बैलगाडी आणि मंदिर म्हणून त्याच्याकडे आहेत जन्म जाते मायबाप मायबाप  

शिकलेला भाऊ शिकलेला भाऊ नको दूर दूर राहू गावाला राहतो तुझा धाकटा भऊ

त्याच्याकडे आहे भावाची कदर मात्र तुला देता येत नाही त्याला आदर 

समजूनही कायमच बिचारा गप्प बसतोय तू त्याचा फायदा उठवतोय बहाद्दर 

शिकलेला भाऊ शिकलेला भाऊ नको दूर दूर राहू गावाला राहतो तुझा धाकटा भाऊ

सुदाम मदगे (किवळे वडगाव मावळ)

शिकलेला भाऊ शिकलेला भाऊ नको दूर दूर राहू 

गावाला राहतो तुझा धाकटा भाऊ.

तू बक्कळ पैसे कमवतो, व्याजाने देतो मात्र तुझा धाकटा भाऊ कर्जाने व्याकुळ होतोय शेतात जे पिकवतोय ते तुला आणून देतोय 

शिकलेला भाऊ शिकलेला भाऊ नको दूर दूर राहू 

गावाला राहतो तुझा धाकटा भाऊ

तू मात्र रोज खातोय पुरणपोळ्या,आणि भाजीपाला 

तुझा धाकटा भाऊ कष्ट करून उपाशीपोटी झोपतोय रणमाळा.

शिकलेला भाऊ शिकलेला भाऊ नको दूर दुर राहू

गावाला राहतो तुझा धाकटा भाऊ

तो सरळ साधा त्याच्याकडे काही नाही तरी आहे मनाने भोळा मात्र तुझ्याकडे आहे कपटीपणा

शिकलेला भाऊ शिकलेला भाऊ नको दूर दूर राहू 

गावाला राहतो तुझा धाकटा भाऊ

तू बक्कळ कमावलं पण सर्व काही स्वार्थासाठी गेलं 

तुझ्याकडे आहे बंगला बंगल्यासमोर आहे गाडी मंदिर मात्र त्याच्याकडे आहे झोपडं

झोपड्या समोर आहे बैलगाडी आणि मंदिर म्हणून त्याच्याकडे आहेत जन्म जाते मायबाप मायबाप  

शिकलेला भाऊ शिकलेला भाऊ नको दूर दूर राहू 

गावाला राहतो तुझा धाकटा भऊ

त्याच्याकडे आहे भावाची कदर मात्र तुला देता येत नाही त्याला आदर 

समजूनही कायमच बिचारा गप्प बसतोय तू त्याचा फायदा उठवतोय बहाद्दर 

शिकलेला भाऊ शिकलेला भाऊ नको दूर दूर राहू 

गावाला राहतो तुझा धाकटा भाऊ

सुदाम मदगे (किवळे वडगाव मावळ)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अति लाडाने वाया गेलेले पोर

यातनांतून घडलेले लहानपण : तळपेवाडीच्या संघर्षाची आणि यशाची कथा

लग्न जमण्याच्या पद्धती काल आणि आज